Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल
Tech Sector Layoff : जागतिक आर्थिक मंदीमुळं सध्या संपूर्ण जगातील नोकऱ्या संकटात आल्या असून, काही विशिष्ट क्षेत्रांवर याचा अधिकाधिक परिणाम होताना दिसत आहे.
Sep 6, 2024, 10:00 AM IST
Layoffs in IT industries: सावधान! जगावर पुन्हा मंदीचं सावट; तुमची नोकरी धोक्यात तर नाही ना?
Layoffs in IT industries: कोरोनाचं संकट टळलंय असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचं (recession) सावट पसरलंय. जगभरातील मोठ्या कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतलाय.
Mar 24, 2023, 11:25 PM IST16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल
Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत.
Feb 9, 2023, 08:41 PM ISTMeta, Twitter, Amazon नंतर आता 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
Tech Company layoffs : जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम टेक्नॉलॉजी कंपन्यांवर दिसून येत असून आता आणखी एका आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2022, 09:11 AM IST''घरी परत या....मी नोकरी देईन;'' Dream11 च्या CEOची भारतीयांना ऑफर
Indian tech CEO offers jobs to thousands of employees: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन (Harsh Jain) यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे.
Nov 11, 2022, 08:58 AM IST