team india vs new zealand

Ind vs Nz : मोहम्मद सिराजसाठी सुवर्णक्षण! अख्खं कुटूंब सामना पाहण्यासाठी मैदानात अवतरलं

Ind vs Nz :  मोहम्मद सिराजसाठी हा सामना खुप खास होता. कारण या सामन्यात सिराज त्याच्या होम ग्राऊंडवर खेळत होता. तसेच त्याचे संपुर्ण कुटूंब देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते. त्यामुळे हा क्षण सिराजसाठी खुपच सुवर्ण होता. 

Jan 19, 2023, 03:43 PM IST

IND vs NZ 3rd T20I: तिसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंत OUT,'या' खेळाडूला मिळणार संधी

IND vs NZ 3rd T20I: खुप झाल याचं, तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत प्लेईंग इलेव्हनमधून  OUT होणार

Nov 21, 2022, 06:17 PM IST

Team India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष

Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.

Nov 9, 2022, 12:03 PM IST

T20 World Cup 2022: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी सामना होणार का? पॉईंटस टेबलचं गणित काय? 

Nov 4, 2022, 09:50 PM IST