teachers constituency 0

Nashik Teachers Constituency Election Candidate To File Defamation Case PT1M5S

निवडणुकीचा नाशिक पॅटर्न! विरोधकांच्या नावाचे डमी उमेदवार, शिक्षक मतदारसंघातही पुनरावृत्ती

Nashik Pattern : लोकसभा निवडणुकीपासून  एक नवीन पॅटर्न सुरू झाला आहे. विरोधकांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावाच्या व्यक्तीला निवडणुकीत उभे केले जात आहे. नाशिक मतदारसंघात लोकसभेनंतर आता शिक्षक मतदारसंघातही याची पुनरावृत्ती झालीय.

Jun 8, 2024, 08:58 PM IST

Teacher Constituency | शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार?

शिक्षक मतदारसंघातून शिक्षक उमेदवार असावेत, अशी मागणी पुढं आलीय. केंद्रीय निवडणूक आयोग ही शिफारस मान्य करणार का?

 

May 23, 2022, 11:13 PM IST

नागपुरात गडकरी-फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात मोठा पराभव, काँग्रेसची सरशी

 शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक (Teacher, Graduate Constituency Election) चारही जागांवर महाविकासआघाडीची (Maha Vikas Aaghadi)सरशी झाली आहे. 

Dec 4, 2020, 05:09 PM IST