नाशिककर भरणार 38 टक्के जास्त घरपट्टी?
प्रत्यक्षात नागरिकांच्या खिशावर मात्र घरभाडेपोटी गेल्या वर्षापेक्षा ३८ टक्क्यांपर्यंत अधिक रकमेचा बोजा पडलाय.
May 8, 2018, 09:42 PM ISTबजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!
आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.
Feb 20, 2015, 02:54 PM IST