tax devolution share of state

मोदी 3.0 सरकारकडून उत्तर प्रदेशला 25 हजार कोटींचा निधी; महाराष्ट्राला अवघे 8828 कोटी

Money Released For All States By PM Modi New Cabinet: नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केंद्राकडून कोणत्या राज्याला किती रक्कम दिली जाणार आहे याची संपूर्ण यादीच जारी करण्यात आली असून ही यादी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.

Jun 12, 2024, 08:58 AM IST