फक्त फॅशन नाही तर मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहेत टॅटू
Tattoo for Mental Health : टॅटूमुळे स्किन इंफेक्शन आणि इतर समस्या होण्याची जोखमीमुळे बऱ्याचवेळा यावर टीका होते. पण टॅटू आपल्या मनाच्या जखमा बरं करु शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. मानसिक आरोग्यासाठी टॅटू काढण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
May 28, 2023, 12:53 PM ISTविराटच्या हातावर आहे कोणते टॅटू आणि त्याचा काय आहे अर्थ
टीम इंडियाचा टेस्ट आणि इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली त्याच्या टॅटूसाठी देखील अधिक लोकप्रिय आहे. विराटच्या हातावर मोठे-मोठे टॅटू आहेत. पण विराटला या टॅटूसचा का आवडतात आणि काय आहे त्याच्या मागचं कारण हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Apr 17, 2016, 07:32 PM IST