tata steel plant blast latest update

Tata Steel Plant : टाटा स्टीलमध्ये मोठ्या स्फोटानंतर भीषण आग, अनेक कामगार जखमी

Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे.  

May 7, 2022, 02:57 PM IST