tata neu

Tata चा मोठा धमाका; कार खरेदी करणं फूड ऑर्डर करण्याइतकं होणार सोपं

Tata Group आपल्या ग्राहकांसाठी कार खरेदीचा अनुभव आणखी सहज करण्याच्या प्रयत्नात आहे. कार खरेदी करणे आता स्मार्टफोन किंवा फूड ऑर्डर करण्याइतकं सोपं होणार आहे.

Apr 15, 2022, 01:07 PM IST