tata motors acquires ford

'टाटा'ने विकत घेतला 'फोर्ड'चा कारखाना! ग्राहकांनाही होणार फायदा

विशेष म्हणजे या अधिग्रहणानंतर 'फोर्ड'मधून 'टाटा' कंपनीचे कर्मचारी झालेल्यांना 'टाटा'कडून 'फोर्ड'प्रमाणेच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या अधिग्रहण व्यवहारासाठी टाटा मोर्टर्सने 725 कोटी 70 लाख रुपये खर्च केले आहेत.

Jan 11, 2023, 10:39 AM IST