tata launched

स्टाईलीश आणि मल्टी फिचर्स असलेली टाटा टीगॉर लॉन्च

टियागो हॅचबॅकवर बनलेली टाटाची नवी कॉम्पॅक्ट सेडान टीगॉर लाँच झाली आहे

Mar 29, 2017, 04:56 PM IST

टाटाने लॉन्च केली नवी टाटा हेक्सा

टाटा मोटर्सने हेक्सा क्रॉसओवर ही नवी कार लॉन्च केली आहे. याची किंमत 11.99 लाख रूपये आहे. महिन्द्राची एक्सयूवी 500 आणि टोयेटा इनोवा क्रिस्टा सोबत या गाडीची स्पर्धा आहे.

Jan 18, 2017, 06:39 PM IST