tata altroz

मध्यमवर्गीयांना परवडणारी TATA ची भारतातील सर्वात स्वस्त सनरुफ कार

सनरुफ कारबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं. भारतातील सर्वात स्वस्त कार कोणती? असा प्रश्न विचारला जातो. टाटा अल्टोचा लूक खूपच स्टायलिश आणि प्रिमियम आहे.कारमध्ये ड्युयल टोन डॅशबोर्ड आणि सॉफ्ट टच मटेरियल आहे. जे तुम्हाला प्रिमियम फील देतात. टाटा अल्टोमध्ये 7 इंचचा टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम नेविगेशनसाठी देण्यात आलीय.या गाडीमध्ये ड्युयल एअर बॅग,ABS EBD सोबत, रियर कॅमेरादेखील देण्यात आलाय. यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आलाय. या गाडीत खूप आरामदायी आणि हवेशीर सीट्स आहेत.कोणत्याही रोड कंडीशनवर ही गाडी सुरळीत चालू शकते.वेगवेगळ्या ड्रायव्हिंग कंडीशन्ससाठी वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स देण्यात आले आहेत. टाटा अल्टोची किंमत 9.4 लाखापासून सुरु होते.

Aug 25, 2024, 04:04 PM IST

Tata ने लाँच केली सर्वात स्वस्त 'सनरूफ' कार; 5-स्टार सेफ्टी रेटिंग, किंमत किती?

Tata Altroz ला नुकतंच सीएनजी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं. आता कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये सनरुफ फिचर दिलं आहे. ही या सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे, जिच्यामध्ये सनरुफ फिचर आहे.

 

Jun 1, 2023, 03:52 PM IST

Cars Under 7 Lakhs: टाटा अल्टोजपासून ते मारूती बलेनोपर्यंत; 7 लाखाहून कमी किंमतीच्या कार

Top 5 cars under 7 lakh in India: जर तुम्हाला बजेटमध्ये आधुनिक फीचर कार खरेदी करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एकापेक्षा जास्त कार घेऊन आलो आहोत. या यादीत मारुती, होंडा, टाटा या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. या आलिशान गाड्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यांची एक्स-शोरूम किंमत 7 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. 

Jul 7, 2022, 02:30 PM IST

'टाटा अल्टोज' या नव्या कारबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

 या कारला किती स्टार्स मिळाले ?, हिचा परफॉर्मन्स कसा आहे ? ही कार कशी आहे ?

Jan 16, 2020, 02:25 PM IST

टाटा मोटर्सची नवी Altroz हॅचबॅक कार; काय आहे किंमत?

टाटा मोटर्सने नवीकोरी हॅचबॅक कार...

Dec 13, 2019, 11:32 AM IST