tamil nadu premier league

"तू हे असं करु शकत नाहीस," मैदानातील 'त्या' कृतीवरुन माजी भारतीय क्रिकेटपटूने आर अश्विनला वाईट शब्दांत फटकारलं

R Ashwin DRS: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन (Indian Cricketer R Ashwin) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (Tamil Nadu Premier League) खेळताना थर्ड अंपायरने DRS वर निर्णय दिल्यानंतरही आर अश्विनने पुन्हा एकदा DRS घ्यायला लावला. यानंतर त्याच्याविरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. 

 

Jun 17, 2023, 01:41 PM IST

VIDEO : 'या' भारतीय खेळाडूची गोलंदाजी प्रतिभा पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

१८ वर्षीय मोकित हरीहरण आपल्या खास गोलंदाजीमुळे सध्या चर्चेत आहे.

Jul 25, 2018, 03:56 PM IST

मैदानातच अश्विन प्रतिस्पर्धी बॉलरशी भिडला

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तामीळनाडू प्रिमियर लीगची मॅच खेळताना चांगलाच भडकला.

Sep 9, 2016, 10:05 PM IST