talaq

Triple Talaq: पत्नीची त्वचा कोरडी पडते म्हणून दिला घटस्फोट! पत्नी माहेरी असतानाच फोन करुन म्हणाला...

Man Divorce Wife Due To Skin Disease: निकाह झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तो पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. यावेळेस त्याने आपल्या सासू-सासऱ्यांना पत्नीला माहेरी का सोडून जात आहे हे सुद्धा सांगितलं.

Mar 3, 2023, 03:32 PM IST

पत्नी लठ्ठ असल्याने पतीला राग अनावर; उचललं टोकाचं पाऊल

पत्नी लठ्ठ असल्यामुळे राग अनावर झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे

Sep 2, 2022, 03:17 PM IST

ऐतिहासिक निर्णय, तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. 

Jul 30, 2019, 07:03 PM IST

पत्नी १० मिनिटं उशिरा घरी पोहोचल्याने पतीने दिला तलाक

पतीन फोनवर दिला पत्नीला तलाक

Jan 30, 2019, 11:16 AM IST

तिहेरी तलाक बिलमध्ये मोदी सरकारकडून ३ मोठे बदल

आज लोकसभेत तिहेरी तलाक बिलवर चर्चा होणार आहे.

Dec 27, 2018, 01:05 PM IST

विकृत पती: मोजतो चपातीची गोलाई, पत्नीकडून Excel शीटमध्ये मागतो दिवसाच्या कामाचा रिपोर्ट

गेली अनेक वर्षे पत्नीवर ही नियमावली पाळण्याचे बंधन आहे आणि हे नियम तीसुद्धा पाळत आली आहे. मात्र, आता प्रकरण अगदीच असहय्य झाल्याने महिला बंडाच्या पवित्र्यात आहे.

Mar 27, 2018, 09:39 PM IST

धक्कादायक! 'हलाल'चा हा प्रोमो तुम्ही पाहिला का?

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी हलालचं दिग्दर्शन केलं आहे. 

Sep 10, 2017, 04:50 PM IST

पतीच्या एक पाऊल पुढे चालल्याने 'तलाक'

सुप्रीम कोर्टाने आज तलाक संदर्भातील दिलेल्या निर्णयामुळे 'तलाक' च्या प्रथा चालवणाऱ्यांचा जोर वाढला आहे.

Aug 22, 2017, 03:20 PM IST

सासऱ्यासोबत संबंधासाठी दबाव, नकार दिल्याने व्हॉट्सअॅपवरून तलाक

 ट्रिपल तलाकचे आणखी एक विचित्र प्रकरण हैदराबादमध्ये समोर आले आहे.  एएनआय वृत्तसंस्था आणि इंडिया टुडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवरून तलाक देण्यात आला. तसेच सासऱ्यासोबत सेक्स करण्यास सासू दबाव टाकत होती, अशी धक्कादायक माहिती पीडितीने दिली आहे. 

Apr 26, 2017, 04:18 PM IST

फेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल

सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे. 

Feb 10, 2016, 04:49 PM IST

तलाक.. तलाक..तलाकला मुस्लिम महिलांचा विरोध

घटस्फोट. कोणाच्याही आयुष्यात वादळ आणणारा शब्द, मुस्लिम समुदायात तर तलाक हा शब्द ३ वेळा उच्चारल्यानं एखादं कुटुंब उद्धवस्त होण्यास पुरं पडतो... त्यामुळे फक्त तलाक उच्चारल्यानंच घटस्फोट होणं याला मुस्लिम महिलांनीच विरोध केलाय.

Aug 21, 2015, 01:49 PM IST