tahira kashyap

PHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक

Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं. 

Sep 14, 2024, 11:50 AM IST

'मुलांच्या जागी करिअरला प्राधान्य देणाऱ्या पुरुषांनाही दोषी वाटलं पाहिजे,' आयुष्मान खुरानाचं नाव घेत पत्नीने मर्मावर ठेवलं बोट

ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) समाजात रुढवण्यात आलेल्या एका पद्धतीवर बोट ठेवत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. पती आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि इतर पुरुष जर कुटुंब आणि मुलांची काळजी घेण्यापेक्षा त्यांचं काम आणि करिअरला प्राधान्य देत असतील तर त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत असं ती म्हणाली आहे. 

 

Jun 22, 2024, 12:53 PM IST

'तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..'; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासा

Ayushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमान खुरानाने या दोघांच्या नात्यामधील एक कटू आठवण सांगितली आहे. जाणून घेऊयात तो काय म्हणाला आहे.

Apr 24, 2024, 03:49 PM IST

कॅन्सर दिनानिमित्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नीसाठी खास पोस्ट

World Cancer Day: बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने बायकोसाठी खास पोस्ट करत सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. 

Feb 4, 2024, 02:49 PM IST

आयुष्यमान खुरानाच्या पत्नीकडून बेडरुम सिक्रेट ओपन; ऐकून आयुष्मानलाही वाटेल लाज

अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप नुकतीच शिल्पा शेट्टीच्या 'शेप ऑफ यू' शोमध्ये दिसली.

Apr 30, 2022, 08:50 PM IST

छवी मित्तलआधी 'या' 5 अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्रस्त, आयुष्य झालं मृत्यूपेक्षा भयंकर

मनोरंजनाच्या दुनियेत अनेकदा स्टार्स हरवलेले असतात. 

Apr 17, 2022, 04:55 PM IST

अभिनेत्याच्या पत्नीची सासऱ्यांसोबत धमाल; Video Viral

व्हायरल होतोय व्हिडीओ 

Nov 8, 2021, 11:36 AM IST

अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी रुग्णालयात दाखल

 बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला तिच्या एका सवयीमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं

Oct 9, 2021, 10:27 PM IST

'मी गरोदर होते आणि तो ऑनस्क्रीन रोमान्स करत होता....'

इंटिमेट दृश्यांविषयी लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी म्हणते... 

 

Nov 5, 2020, 12:20 PM IST

'परपुरूषा'ला किस करताना पाहून आयुष्मानची पत्नी म्हणते...

21 फेब्रुवारीला आयुष्मानचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला 

Feb 20, 2020, 11:07 AM IST

...म्हणून ताहिरा - आयुष्मानच्या वैवाहिक जीवनात घटस्फोटाचं वादळ

ताहिराची कॅन्सरशी झुंज यशस्वी 

Jan 21, 2020, 11:41 AM IST

आयुष्मान खुरानाची पत्नी 'या' गोष्टीमुळे असुरक्षित

'बाला'मुळे आयुष्मान खुराना चर्चेत 

Nov 17, 2019, 11:25 AM IST

'बॉयकट'मुळे ताहिरा ट्रोल; नेटकरी म्हणतात...

'इतके भाई-भाई जोक्स ऐकले की, आता...'

Jul 3, 2019, 09:59 AM IST

बुद्धांच्या मूर्तीसह आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या ताहिराचा अखेर माफीनामा

अतिशय नम्रपणे तिने आपली बाजू सर्वांसमोर मांडली आहे.

Jun 19, 2019, 04:54 PM IST

आईचं टक्कल पाहून आयुषमानच्या मुलाला पडला 'हा' प्रश्न...

ताहिरा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. 

May 22, 2019, 12:41 PM IST