स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या महिला गाईडसचं उपोषण सुरू आहे.
Jan 9, 2018, 02:40 PM ISTस्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!
स्त्री-पुरुष भेदभाव, ताडोबातल्या 'वाघिणी' उपोषणावर!
Jan 9, 2018, 01:58 PM ISTमाधुरी - शर्मिलीमुळे ताडोबाच्या 'बफरझोन'ला पर्यटकांची पसंती!
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन.. त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र, सध्या पर्यटकांनी कोअर एरियाऐवजी 'बफरझोन'कडे आपला मोर्चा वळवलाय.
Jan 9, 2018, 11:09 AM ISTपर्यटकांनो सज्ज व्हा, 'ताडोबा'ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.
Jan 9, 2018, 11:02 AM ISTचंद्रपूर । ताडोबा सफरीच्या ऑनलाईन बुकींग दरात मोठी वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 08:00 AM ISTताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा कारनामा व्हायरल झालाय. मटकासुर वाघानं बांधकाम मजुराचं प्लास्टिकचं घमेलं पळवलं.
Jan 8, 2018, 11:36 AM ISTताडोबा । बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:21 AM ISTचंद्रपूर । ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 8, 2018, 11:21 AM ISTताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..
Jan 8, 2018, 11:06 AM ISTताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक सध्या भलतेच खूष आहेत.
Jan 7, 2018, 09:56 PM ISTताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 09:49 PM ISTचंद्रपूर | ताडोबा देव दर्शनासाठी जाण्यावरुन गावकऱ्यांमध्ये तणाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 24, 2017, 04:01 PM ISTताडोबा देव दर्शनावरुन तणाव
चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 'ताडोबा देव ' देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय. दरम्यान, शेकडो ग्रामस्थांनी गेटबाहेर ठिय्या मांडल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेय.
Dec 24, 2017, 01:55 PM IST१५ दिवसांतच ताडोबातील हत्ती सफारी बंद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 08:04 PM ISTचंद्रपुर | ताडोबात सुरू झाली हत्तीवरची सफारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:08 PM IST