tabu and jackie shroff fight

'त्या' एका रात्रीनं बिघडलं तब्बू- जॅकी श्रॉफ यांचं नातं; कधीही एकत्र काम न करण्यामागचं धक्कादायक कारण समोर

तब्बू ही बॉलिवूडटी सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. तब्बू अशा कलाकारांपैकी एक आहे जिच्यासोबत कधीच कोणत्या कलाकाराने किंवा दिग्दर्शकाने काम करण्यासाठी नकार दिला नाही. मात्र एक असा कलाकार आहे ज्याने तब्बूसोबत कधीच काम केलं नाही.

Dec 4, 2023, 11:44 AM IST