t20 world cup 2024

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण? सेहवाग-नेहरा अन् 'या' तीन नावांची चर्चा!

Team India's Head Coach : राहुल द्रविड (rahul dravid) यांच्या नेतृत्वखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळालंय. 

Nov 21, 2023, 04:43 PM IST

World Cup मध्ये अचानक नव्या संघाची एन्ट्री, खेळाडूच्या वादळी शतकाने बदललं समीकरण!

ICC Men's T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅनडा संघाची (Canada Cricket Team) एन्ट्री झाली आहे. कॅनडाला स्थान मिळवून देण्यात मॅथ्यू स्पर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Oct 8, 2023, 03:43 PM IST

T20 World Cup 2024 | पुढल्या वर्षी अमेरिकेत होणार वर्ल्ड कपचा धुमधडाका; 'या' तीन शहरावर लागली मोहर

ICC Men's T20 World Cup 2024 : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर (USA venues) शिक्कामोर्तब केलंय.

Sep 20, 2023, 03:44 PM IST

T-20 World Cup 2024 ची तयारी सुरु! हे खेळाडू भरणार रोहित-कोहलीची जागा; कोचचंही भविष्य ठरणार

T20 World Cup 2024 Team India: यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा ही रोहित आणि विराटची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं सांगितलं जात आहेत. मात्र या 2 दिग्गजांची जागा संघात कोण घेणार? 

Aug 1, 2023, 01:47 PM IST

T20 World Cup साठी कोण असेल कॅप्टन? Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...

T20 World Cup 2024: टीम इंडियाकडे (Team India) प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन खेळाडूंमधील प्रतिभा शोधतील आणि त्यांच्याकडे पर्यायांची कमतरता राहणार नाही, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले आहेत.

May 14, 2023, 05:14 PM IST

T20 World Cup 2024 : वर्ल्ड कपमध्ये बदल, नवीन नियम काय?

आगामी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) नव्या फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. 

Nov 21, 2022, 07:33 PM IST

Virat Kohli & Rohit Sharma टी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाहीत; मोठा खुलासा

T20 World Cup 2022: टीम इंडिया सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त असून या दरम्यान भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली t20 world cup मध्ये खेळणार नाहीत...  नेमकं काय प्रकरण आहे ?

Nov 1, 2022, 11:14 AM IST

भारतात 2 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी, तर पाकिस्तानला लॉटरी, आयसीसीचा मेगाप्लॅन

आयसीसीने 2024 ते 2031 दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc World Cup) आणि यजमान देशाच्या नावाची घोषणा केली आहे. 

 

Nov 16, 2021, 08:08 PM IST