t20 cup

IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी 'गुड न्यूज', दुखापतीनंतर कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात!

Hardik Pandya Comeback : हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या दुखापतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत आलेला आहे. साऱ्या क्रिकेटप्रेमींची आता पांड्यावर नजर असणार आहे, कारण यंदाच्या आयपीएलच्या हंगामात हार्दिक पांड्या हा आयपीएलची धाकड मुंबई इंडियन्सची कप्तानी करणार यामुळे साऱ्या क्रिकेटप्रेमींची नजर आता पांड्यावर असणार आहे.
 

Feb 27, 2024, 04:00 PM IST