syed mushtaq ali trophy

T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचलेच नाहीत!

T20 World Cup 2022 पूर्वी Umran Malik बाबत धक्कादायक माहिती समोर आली

Oct 11, 2022, 04:54 PM IST

Arjun Tendulkar : IPLमध्ये डेब्यूची संधी न मिळालेला अर्जून तेंडुलकर या टीमकडून खेळणार

अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. 

 

Oct 10, 2022, 05:47 PM IST

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेकडे टी 20 टीमची कॅप्टन्सी

अजिंक्य रहाणेला  (Ajinkya Rahane) मोठी गुडन्यूज मिळाली आहे. रहाणेला टी 20 संघाचं कर्णधार (Captaincy) करण्यात आलं आहे.  

 

Sep 30, 2022, 06:00 PM IST

वर्ल्ड कपमधून डच्चू, आता 33 धावांच्या जोरावर IPL 2022 मध्ये होणार कोट्यधीश, कोण आहे तो?

 वाचा कोण आहे तो खेळाडू ज्याला अवघ्या 33 धावांच्या जोरावर आयपीएलच्या 15 व्या मोसमातील ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022)  मोठी रक्कम मिळू शकते.

 

Nov 22, 2021, 05:37 PM IST

SMAT Final 2021 | थरारक सामन्यात Sharukh Khan चा कारनामा, शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत तामिळनाडू चॅम्पियन

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे.

Nov 22, 2021, 04:05 PM IST

भारतीय गोलंदाजाची कमाल, हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स, पाहा कोण आहे तो?

या भारतीय गोलंदाजांने एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा धमाका केलाय. पाहा व्हीडियो.    

Nov 20, 2021, 03:52 PM IST

भारतीय स्पिनरचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी 20 सामन्यात 4 ओव्हर्स मेडन टाकल्या, 2 विकेट्सही पटकावल्या

या भारतीय फिरकीपटूने विश्व विक्रम केला आहे. याने टी 20 सामन्यात आपल्या कोट्यातील 4 ओव्हर्समध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स घेतल्या.  

Nov 8, 2021, 08:55 PM IST

मुश्ताक अली टी-२० : मुंबईच्या टीममध्ये पृथ्वीचे पुनरागमन, रहाणेकडे नेतृत्व

मुंबई संघाची  बॉलिंगची धुरा धवल कुलकर्णीकडे असेल.

 

Feb 18, 2019, 04:21 PM IST

वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन

मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Feb 18, 2019, 04:05 PM IST