राष्ट्रपती निवड, कलाम यांना विरोध
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. नावावर एकमत होत नसल्याने राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला विरोध जाहीर केल्याने राष्ट्रपती पदाची निवडीचे काय होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, ए. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या नावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. तर हामिद अन्सारी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
May 1, 2012, 06:11 PM ISTटीम अण्णांवर निवडणूक आयोगाची ‘नजर’
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या दरम्यान टीम अण्णाच्या सदस्यांच्या वर्तणुकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग लक्ष ठेवणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी दिली. .
Dec 25, 2011, 05:19 PM IST