sword

तलवार आणि वाघनखं; उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिली अनोखी भेट

उदयनराजेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवानी तलवारीची प्रतिकृती आणि वाघनखांची भेट दिली आहे. 

Jul 4, 2023, 07:40 PM IST

शिदें गटाच्या माजी आमदाराचा पराक्रम; तलवारीने कापला केप

क्षीरसागर यांनी चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.  याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Nov 26, 2022, 03:55 PM IST
Shinde's new symbol sword? PT33S

Video | बीकेसी मैदानावर शिंदेंच्या मेळाव्यात आणली भव्यदिव्य तलवार

Shinde's new symbol sword? Shinde supporters brought a magnificent sword to the BKC ground

Oct 5, 2022, 05:25 PM IST

फिल्मी स्टाईलने ट्रकची चोरी, हातपाय बांधून चालकाला शेतात फेकले आणि...

Truck Theft  on Solapur Highway: ट्रक चालकाचे हातपाय बांधून शेतात फेकला अन् स्टीलने भरलेला ट्रक चक्क पळवून नेला.  

Jun 5, 2022, 09:04 AM IST

म्यानातून त्याने तलवार काढली, अजित पवार यांनी कानात सल्ला दिला आणि काय झालं वाचा...

म्यानातून बाहेर निघणाऱ्या तलवारीची राज्यातील मंत्र्यानी धास्ती घेतल्याचं चित्रं 

May 26, 2022, 07:26 PM IST

108 फूट उंच केम्पे गौडा पुतळ्याच्या हातात बसवली जातेय 4 हजार किलो वजनाची तलवार

येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना वास्तू पाहण्याचा अनुभव मिळेल, या उद्देशाने हा पुतळा तयार करण्यात आला आहे.

May 3, 2022, 10:05 PM IST

कल्याण का भाई कौन? हातात तलवार घेऊन तरुणांचा धिंगाणा, CCTV व्हायरल

हातात तलवार घेऊन कल्याणच्या रस्त्यावर तरुणांची 'भाईगिरी'

Apr 28, 2022, 03:50 PM IST

आताची मोठी बातमी! 'ती' कृती भोवली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे इथे झालेल्या मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी केलेली 'ती' कृती भोवणार

Apr 13, 2022, 01:04 PM IST