sword dance

व्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!

सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं. 

Apr 9, 2016, 12:11 PM IST