स्वप्निल जोशीचं वेबसिरीजमध्ये पदार्पण
Spotlight Actor Swapnil Joshi And Tejaswani Pandit In Samantar New Web Series
स्वप्निल जोशीचं वेबसिरीजमध्ये पदार्पण
'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
क्रिकेट म्हटलं की सचिन आणि सचिन म्हटलं की क्रिकेट हे भारताचं समीकरण आहे
Jan 18, 2019, 02:27 PM ISTस्वप्नील जोशीचा 'मी पण सचिन' अवतार
सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! क्रिकेट खेळाला धर्म मानणाऱ्या भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.
Feb 20, 2018, 06:37 PM ISTस्वप्निल जोशीला लाभले पुत्ररत्न...
मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार हिरो स्वप्नील जोशी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.
Dec 8, 2017, 11:30 AM ISTमुंबई-पुणे-मुंबई ३ च्या चित्रीकरणाला सुरूवात...
मराठी चित्रपटसृष्टीतील इव्हरग्रीन अभिनेता स्वप्निल जोशी आणि हुशार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या जोडीचा मुंबई-पुणे-मुंबई हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला.
Dec 6, 2017, 09:25 AM ISTसुबोध आणि सोनालीच्या 'तुला कळणार नाही' सिनेमाचं मोशन पोस्टर लाँच
सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने 'तुला कळणार नाही' हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Aug 10, 2017, 07:21 PM ISTस्वप्निल जोशीच्या भिकारी सिनेमाचं म्यूझिक लॉन्च
भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे.
Jul 24, 2017, 11:36 AM ISTसई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णीने स्वप्निल जोशीवर केले गंभीर आरोप
'चला हवा येऊ द्या' यातील थुकरटवाडीतील गुलकंद केबल नेटवर्कमधील चर्चेत सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी याने स्वप्निल जोशी यांच्यावर केले गंभीर आरोप केलेत.
May 26, 2016, 10:04 PM ISTFull Episode - स्वप्निल जोशीचा थुकरटवाडीत कल्ला
झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलवणारा कार्यक्रम चला हवा येऊ द्या'मध्ये यंदा मराठीतील सुपर स्टार स्वप्निल जोशी आपला आगामी चित्रपट 'लाल इश्क'च्या प्रमोशनसाठी आला होता.
May 25, 2016, 01:10 PM ISTस्वप्निल जोशीला कन्या रत्नाचा लाभ
अभिनेता स्वप्निल जोशी बाप माणूस झालाय. स्वप्नील-लीना या दाम्पत्याला कन्या रत्नाचा लाभ झालाय. दोघांच्याही आयुष्यात एक 'नन्ही परी' अवतरलेय.
May 25, 2016, 12:39 PM IST'चांद मातला' गाणं झालं रिलीज
संजय लीला भंसाळी निर्मीत लाल इश्क या सिनेमातलं चांद मातला हे नविन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय.
May 1, 2016, 11:32 AM IST'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच
संजयलीला भन्साळी निर्मित पहिला मराठी सिनेमा 'लाल इश्क'चा ट्रेलर लॉंच झाला आहे. व्हिडीओ बातमीच्या खाली
Apr 24, 2016, 08:52 AM IST