swapnil joshi daughter

अभिनेता स्वप्निल जोशीने लेकीच्या वाढदिवसानिमीत्त शेअर केली भावूक पोस्ट

सोशल मीडियावर स्वप्निलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. स्वप्निल त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतो.

May 23, 2024, 03:11 PM IST

''मुलांमध्ये देशप्रेम रूजवण्यासाठी...'' स्वप्नील जोशीची पोस्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

Swapnil Joshi Instagram Post: स्वप्निल जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याचं फॅन फॉलोईंगही (Swapnil Joshi News) प्रचंड आहे. परंतु स्वप्निलची एक पोस्ट सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलची पत्नी लीना आपल्या मुलांना एका खास ठिकाणी घेऊ गेली होती. ज्याच्याबद्दल स्वप्निलनं एक पोस्ट (Swapnil Joshi Viral Post) शेअर केली आहे. 

Apr 25, 2023, 01:27 PM IST