swanandi berde

स्वानंदी बेर्डेचा साडी लूक चाहत्यांना करतोय घायाळ; फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव

Swanandi Berde Latest Photos: लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावं. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सिनेमे आजही आपलं मनोरंजन करत आहेतच. पण आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे देखील अभिनयात उतरला आहे. त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांची आठवण करून दिली. आता या पाठोपाठ लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे देखील सिनेसृष्टीत पदार्पण केली. यानंतर तिला आणखीन सिनेमात पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहे. स्वानंदीने आपल्या इंस्टाग्राम साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने रंगेबीरंगी साडी नेसल्याचं दिसत आहे. या फोटोत तिचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिच्या या फोटोंवर खूप कमेंट आणि लाईक्स मिळत आहे.   नाकात नथ गळ्यात मोत्याचा हार हातात मोत्याच्या बांगड्या आणि कपाळी चंद्रकोर असा स्वानंदीचा लूक आहे. 

May 14, 2024, 09:01 PM IST

'तू कधी लग्न करणार?' लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली 'स्थळ, कपडे आणि...'

सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी स्टार किड्सने लग्नाबद्दल भाष्य केले आहे. 

Feb 1, 2024, 08:55 PM IST

बाबा कुठे गेले? चिमुरड्या अभिनयने आकाशाकडे बोट दाखवत म्हटलं... प्रिया बेर्डेंनी सांगितला 'तो' भावनिक किस्सा

Priya Berde on Laxmikant Berde: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रिया बेर्डे यांची. प्रिया बेर्डे या चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. यावेळी त्यांनी एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे. 

Aug 16, 2023, 06:15 PM IST

विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी अल्पावधीतच ठरलीये इंटरनेट सेन्सेशन

स्वानंदीनं नुकतंच एक फोटोशूट तिच्या इन्टाग्राम अकांऊटवर शेअर केलं आहे. या फोटोंत ती खूपच सुंदर दिसते आहे (Swanandi Berde Photos). तिनं ऑफ व्हाईट कलरचा लांब लेहेंगा घातला आहे आणि त्यावर तिनं आकर्षक नेटची ओढणी घेतली आहे. तिनं वेगवेगळ्या पोजमध्ये केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. 

Oct 20, 2022, 07:42 PM IST

मावा खातोस का बे तू? असा प्रश्न विचारणाऱ्याला Abhinay Bearde चं सडेतोड उत्तर

Abhinay Bearde  मावा खातो? नेटकऱ्याने असा प्रश्न का विचारला... शेवटी अभिनय बोल्ला... 

 

Oct 11, 2022, 03:20 PM IST