swanandi berde look

विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी अल्पावधीतच ठरलीये इंटरनेट सेन्सेशन

स्वानंदीनं नुकतंच एक फोटोशूट तिच्या इन्टाग्राम अकांऊटवर शेअर केलं आहे. या फोटोंत ती खूपच सुंदर दिसते आहे (Swanandi Berde Photos). तिनं ऑफ व्हाईट कलरचा लांब लेहेंगा घातला आहे आणि त्यावर तिनं आकर्षक नेटची ओढणी घेतली आहे. तिनं वेगवेगळ्या पोजमध्ये केलेलं हे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. 

Oct 20, 2022, 07:42 PM IST