sushma swaraj

अन् सुषमा स्वराज स्वतः नेपाळच्या पंतप्रधानांना पाण्याचा ग्लास द्यायला गेल्या!

काम, पद किंवा दर्जा यापेक्षा माणुसकीने दुसर्‍यांची कदर करा ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. याच गोष्टीचा अनुभव काल दिल्लीमध्ये आला. 

Aug 25, 2017, 01:01 PM IST

या सिनेमात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजच्या भूमिकेत दिसणार तब्बू?

‘फितूर’ या सिनेमानंतर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू रूपेरी पडद्यावरून गायबच झाली आहे. तब्बू आता रोहित शेट्टी याच्या ‘गोमलाम अगेन’ मध्ये काम करत आहे. नुकतीच अशी बातमी समोर आली की, तब्बूला एका सिनेमासाठी देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका ऑफर झाली आहे. 

Aug 24, 2017, 09:15 PM IST

पाकिस्तानी महिलेने मानले सुषमा स्वराज यांचे आभार...

पाकिस्तानातील एका कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. या कुटुंबातील एक लहान मुलगा अस्थिमज्जा (Bone marrow) वर इलाज करण्यासाठी भारतात आणण्याकरता मेडिकल व्हिजा दिल्याने या कुटुंबीयांनी सुषमा स्वराज यांना धन्यवाद दिले आहेत. लोकांची मदत करण्यात सुषमा स्वराज यांचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 

Aug 22, 2017, 10:18 AM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

बार्सिलोना दहशतवादी हल्ल्यात भारतीयांची हानी नाही- सुषमा स्वराज

 सध्यातरी कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी आली नाही. 

Aug 18, 2017, 09:09 AM IST

‘जब हॅरी मेट सेजल’ बघताना प्रेक्षक हैराण, सुटकेसाठी सुषमा स्वराजांना साकडं

परदेशात अडचणीत सापडलेले भारतीय नेहमीच देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागतात. या अडचणीत असलेल्या भारतीयांसाठीही सुषमा स्वराज या नेहमीच तत्पर असतात.

Aug 7, 2017, 06:01 PM IST

'कोणत्याही समस्येवर युद्ध पर्याय असू शकत नाही'

कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल

Aug 3, 2017, 09:50 PM IST

'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट

अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.

Jul 28, 2017, 01:04 PM IST

सुषमा स्वराज यांनी चीनला सुनावलं

डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यामधील तणाव वाढत आहे. यामध्येच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुषमा स्वराजने राज्यसभेत म्हटलं की, डोकलाममधून तोपर्यंत भारत आपलं सैन्य मागे नाही हटवणार जोपर्यंत चीन आपलं सैन्य मागे नाही हटवत. सुषमा स्वराज यांनी साफ शब्दात म्हटलं की, चीनने आधी सैन्य मागे घ्यावं मग भारत पुढचं पाऊल घेईल.

Jul 20, 2017, 03:31 PM IST

चार महिन्यांच्या रोहानसाठी सुषमा स्वराज ठरल्या देवदूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध बिघडले असताना, रोहान सिद्दीकीमुळं दोन्ही देशांमध्ये प्रेमाचं नवं नातं पाहायला मिळालं.

Jul 19, 2017, 08:25 PM IST

चीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Jul 13, 2017, 01:33 PM IST