sushant singh rajput shweta singh kirti

Sushant Singh Rajput : 'मृत्यूनंतरही सुशांत माझ्याशी बोलतो, त्याचा आत्मा...', बहिण श्वेताचा खळबळजनक दावा!

Shweta Singh Kirti On Sushant Singh Rajput : सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर तिने एका पॉडकास्टमध्ये धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Feb 20, 2024, 09:42 PM IST