supporters

मुंबईत मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले

मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत.

Oct 28, 2017, 08:32 PM IST

मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.

Oct 28, 2017, 05:35 PM IST

गुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?

आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.

Sep 19, 2017, 02:19 PM IST

राम रहीम समर्थकांच्या हिंसाचारावर गौतमचं 'गंभीर' ट्विट

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Aug 28, 2017, 09:48 PM IST

शिवसेना-भाजपची लढाई आता रस्त्यावर, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

महापालिका निवडणुकांवेळी शिवसेना-भाजपमध्ये झालेली शाब्दिक लढाई आता रस्त्यावरही सुरु झाली आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. 

Mar 3, 2017, 07:38 PM IST

नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा

राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे.

Feb 11, 2017, 07:16 PM IST