support to eknath shinde

माझं काय चुकलं? शिंदेंच्या समर्थनात सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून आता शिवसेना नेतृत्वाला सवाल करणारे काही फोटो व्हायरल केले जात आहे. 

Jun 25, 2022, 03:13 PM IST