superhit pair

माधुरी दीक्षित-अनिल कपूर पुन्हा रूपेरी पडद्यावर रोमान्स करणार?

अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे बरेच सिनेमे सुपरहिटही ठरले. दोघांनी पडद्यावर केलेली जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

Nov 2, 2017, 10:00 AM IST