super blue moon

आज भारतात दिसणार सुपर ब्लू मून, कुठे किती वाजता पाहता येईल?

तुम्हाला जर खगोल शास्त्रात रस असेल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे. भारत आणि आसपासच्या देशात सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला या वर्षातील पहिला सुपरमून दिसणार आहे. एक वर्षानंतर भारताच्या आकाशात हे आकर्षक दृष्य बघायला मिळणार आहे. 

Aug 19, 2024, 01:49 PM IST

घाईघाईत राहून गेलं? आता पाहा Super Blue Moon चे मोहक फोटो

Super Blue Moon : बुधवारी जगभरातील आभाळामध्ये खगोलशास्त्राच्या दृष्टीनं एक अतिशय दुर्मिळ घटना घडली. कारण, यावेळी सुपरमून आणि ब्लू मून पाहायला मिळाला. तुम्ही हा ब्लू मून पाहिला नसेल, तर जगभरातील फोटोंच्या माध्यमातून त्याची झलक नक्कीच पाहा.... 

 

Aug 31, 2023, 11:51 AM IST

'सुपर ब्लू मून' पाहायचा आहे? मग 'ही' वेळ चुकवू नका..

जगभरात 30 ऑगस्टला दिसणार निळा चन्द्र, चंद्राचा आकार मोठा दिसेल.विविध देशात हा चंद्र कोणत्या वेळेत दिसणार आहे ते पाहुया... 30 ऑगस्टला आकाशात ब्लू सुपरमून दिसणार आहे. सुपर ब्लू मून हा या वर्षी आतापर्यंत दिसलेला तिसरा सर्वात मोठा चंद्र असेल. 30 ऑगस्ट या दिवशी चंद्राचा आकार रोजच्या तुलनेपेक्षा 7 टक्के मोठा असेल  आणि  चंद्र 16 टक्के अधिक उजळ दिसेल.

Aug 30, 2023, 06:17 PM IST