sunny pawar

मुंबईतली झोपडी ते न्यूयॉर्क फिल्म फेस्ट... सनीचा जोरदार डंका

सनीने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जिंकला आहे

May 17, 2019, 02:09 PM IST

ऑस्कर फेम सनी पवार राज ठाकरेंच्या भेटीला

हॉलिवूडच्या लायन द किंग चित्रपटातील बालकलाकार ऑस्कर फेम सनी पवार आणि त्याच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Mar 4, 2017, 08:59 PM IST

छोटा भीम आणि सनी जाधवचा संबंध...

 ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवारच्या यशात सर्व बच्चे कंपनींचा लाडक्या छोटा भीमचा मोठा हात आहे. 

Mar 2, 2017, 04:20 PM IST

मराठी सनी पवार का बोलतो हिंदीतून...

 ऑस्करमध्ये यंदा नॉमिनेट झालेल्या लायन या चित्रपटात भूमिका करणारा मुंबईतील सनी पवार एका रात्रीत स्टार झाला. यानंतर विविध चॅनलमध्ये सनीच्या मुलाखती झाल्या, पण त्याने त्या हिंदीतून दिल्या. 

Mar 2, 2017, 12:09 AM IST

'ऑस्कर'मध्ये छाप उमटवणारा सनी मुंबईत दाखल

मुंबईच्या झोपडपट्टीतून थेट ऑस्कर सोहळ्याच्या मंचावर आपली छाप उमटवणारा बालकलाकार सनी पवार आज पहाटे मुंबईत परतला. 

Mar 1, 2017, 10:01 AM IST

ऑस्करच्या रेड कार्पेटवर मुंबईकर सनीची जादू

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार. 

Feb 27, 2017, 11:32 AM IST