sunil tatkare

Sharad Pawar Sunil Tatkare on Ajit Pawar PT1M31S

ठाकरे पुन्हा भाजपसोबत? उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार होते, असा गौप्यस्फोट करण्यात आलाय. कधीकाळी ठाकरेंचे साथीदार असणाऱ्या दीपक केसरकर आणि सुनील तटकरेंनी हा गौप्यस्फोट केलाय.. मात्र ठाकरेंबाबत हा गौप्यस्फोट आताच का करण्यात आलाय, या टायमिंगमागे काय राजकारण आहे..

Oct 16, 2023, 07:46 PM IST

'रोहित पवारांनी जरा सांभाळून वक्तव्य करावं' सुनील तटकरे यांचा वडीलकीचा सल्ला

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरही यात काही बदल होणार नाही असं अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. 

Aug 25, 2023, 06:25 PM IST

शरद पवार की अजित पवार गट? जामीनावर जेलबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सूरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक कोणत्या गटात जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. 

Aug 15, 2023, 03:03 PM IST

ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे. 

Aug 11, 2023, 02:21 PM IST

अजित पवार मुख्यमंत्री होणार? अमोल मिटकरी यांच्यानंतर सुनील तटकरे याचे महत्त्वाचं वक्तव्य

सत्तेत सहभागी होताना मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्टता झाली आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं अत्यंत महत्त्वाचं विधान.

Jul 23, 2023, 09:29 PM IST