sunil kedar

सुनील केदारांनी कारागृहाबाहेर येऊन हात उंचावले, हसले; हजारो कार्यकर्ते म्हणाले 'टायगर इज बॅक'

Sunil Kedar Out of Jail: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकालात राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले होते. 

Jan 10, 2024, 04:23 PM IST
Nagpur Congress Leader Sunil Kedar Hospital Stay To Extend PT37S

VIDEO | सुनील केदारांचा हॉस्पिटलमधला मुक्काम वाढणार, नागपूर रोखे घोटाळ्यात 5 वर्षांचा तुरुंगवास

VIDEO | सुनील केदारांचा हॉस्पिटलमधला मुक्काम वाढणार, नागपूर रोखे घोटाळ्यात 5 वर्षांचा तुरुंगवास

Dec 24, 2023, 12:00 PM IST

मविआला मोठा धक्का! माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा

Nagpur District Central Cooperative Bank Scam : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले असून त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Dec 22, 2023, 05:44 PM IST

रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल

Nagpur District Central Cooperative Bank Scam:  नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.

Dec 22, 2023, 12:07 PM IST

आमदार सुनील केदार यांना अभियंत्याला मारहाण भोवली, एक वर्षाची जेल

Sunil Kedar: काँग्रेसचे आमदार सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार केदार यांच्या वकिलांनी दिली आहे.

Jan 13, 2023, 04:47 PM IST
Mahavikas Aghadi leader Will Meet Devendra Fadanavis PT2M34S

NCC उमेदवारांना राज्य पोलीस दलात संधी ; सरकारने घेतला मोठा निर्णय

 राज्यातील पोलिस भरतीमध्ये एनसीसीचं प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना वाढीव गुण दिले जातील अशी माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.

Mar 21, 2022, 10:08 AM IST