सुनील केदारांनी कारागृहाबाहेर येऊन हात उंचावले, हसले; हजारो कार्यकर्ते म्हणाले 'टायगर इज बॅक'
Sunil Kedar Out of Jail: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकालात राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले होते.
Jan 10, 2024, 04:23 PM IST