sunflower oil

पायाला येतायत मुंग्या तर तुमच्या शरिरात असेल 'या' व्हिटामीनची कमी

बऱ्याचवेळा तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर असं वाटतं की पायाला मुंग्या येतात. तर कधी बराचवेळ एका जागी बसलं तरी असं वाटू लागतं. इतकंच काय तर अनेकदा असं वाटतं की तुमच्या पायावर मुंगी चालते किंवा मग कोणता किडा. पण तसं काही नसतं. इतकं सगळं असताना तुम्हाला कधी प्रश्न पडला का की असा त्रास आपल्याला का होतो. शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले विटामीन्स कमी झाल्यामुळे अशी समस्या होते. 

Apr 27, 2023, 07:04 PM IST

High Cholesterol कमी करायचा असेल तर 'या' 5 कुकिंग तेलामध्ये अन्न शिजवा

तेलकट पदार्थ खाण्याचा ट्रेंड भारतात सर्वाधिक आहे. यामुळे लोकांच्या रक्तात उच्च कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.

Jul 21, 2022, 12:30 PM IST

Edible Oil | खाद्य तेलांच्या किंमती करण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये; साठेबाजांवरही कठोर कारवाई सुरू

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलांची साठेबाजी होत असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

May 28, 2022, 07:47 AM IST
Soybean and sunflower oil will be cheaper PT1M7S