sunanda pushkar

नरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजा

मोदींनी शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्करबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंत, यशोदाबेन नामक महिलेशी मोदींचं काय नातं आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. न

Nov 1, 2012, 02:33 PM IST

सुनंदा पुष्कर यांनी दिली काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानाखाली

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झालेल्या शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर आणि वाद हे ठरलेले असतात. थरुर हे स्वतःच्या ट्विटरवरील कमेंटमुळे नाही तर सुनंदा पुष्कर यांनी केलेल्या कारनाम्यामुळे थरूर चर्चेत आहेत.

Oct 30, 2012, 09:04 PM IST

५० कोटीपेक्षा जास्त किमती आहे माझी बायको- शशी थरूर

रविवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या फेरबदलामध्ये मनुष्यबळ राज्यमंत्री झालेल्या शशी थरूर यांनी आपल्या पत्नीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पण्णीवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Oct 30, 2012, 04:07 PM IST

मोदी म्हणाले, "वाह क्या गर्लफ्रेंड है!"

हिमाचल प्रदेशात प्रचारार्थ झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शशी थरूर यांचं नाव न घेता त्यांच्या पत्नीवर बोचरी टीका केली. नरेंद्र मोदींनी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा उल्लेख ‘५० कोटींची गर्लफ्रेंड’ असा केला. निवडणूक सभेत मोदींनी जमावाला विचारलं, “वाह! क्या गर्लफ्रेंड है...कभी आपने देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड?”

Oct 30, 2012, 08:45 AM IST