sun halo in prayagraj

अद्भूत नजारा! परभणीनंतर 'या' ठिकाणी दिसलं प्रभामंडळ, खगोलप्रेमींनी कॅमेरात टिपले खास क्षण... पाहा फोटो

Viral Sun Halo Photos: आकाशात अनेक दुर्मिळ खगोलीय घटना (Astronomical Event) आपण पाहतो, ऐकतो आणि वाचतो. परंतु अशा काही घटनांचे साक्षीदार होणं याहून भाग्य Sun Halo news) दुसरं कोणतचं नाही. त्यातून एक अशीच खगोलीय घटना आहे आणि ती म्हणजे प्रभामंडळ. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे जी नुकतीच प्रयागराज (Sun Halo in Prayagraj) येथे पाहायला मिळाली. 

Apr 29, 2023, 05:26 PM IST