summer foods

टरबूज कोणी खाऊ नये?

Side effects of watermelon :  टरबूज कोणी खाऊ नये? टरबूज हे एकमेव फळ आहे जे शरीरातील पाण्याची कमी तात्काळ भरुन काढते. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच टरबूज खाणे आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकते. 

May 17, 2024, 12:16 AM IST

PHOTO:आंबा खाल्ल्यानंतर कोय चुकूनही फेकू नका, फायदे जाणून व्हाल अवाक्

Mango Seeds Benefits : आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही पण कोय फेकून देता? मग थांबा कोलेस्ट्रॉलसह 'या' 5 गंभीर समस्या आंब्याची बी आहे रामबाण उपाय.  उन्हाळा सुरु झाला की आपल्याला वेध लागतात ते आंब्याचे...कधी घरी आंब्याची पेटी येते आणि त्यावर आपण ताव मारतो असं होतं. पण तुम्हाला माहिती आहे आंब्याची कोयही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 29, 2024, 11:36 AM IST

Summer Diet : उन्हाचा तडाखा वाढला, अन्नात या पदार्थांचा समावेश करुन राहा फीट

उन्हाचा तडाखा आता हळूहळू बसू लागला आहे. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला तुमच्या ऋतूनुसार खाण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे.

Feb 25, 2022, 09:14 PM IST