suhas kande

'फिक्स है मर्डर...' सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी; नाशिकमध्ये भर रस्त्यात राडा

Maharashtra Vidhansabha Election 2024 :  विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला नाशिकमध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. जिथं सुहास कांदे आणि समीर भुजबळ समर्थक एकमेकांशी भिडले 

 

Nov 20, 2024, 12:12 PM IST

भुजबळ वि. कांदे वादाचा भडका, येवला मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाशिकचं जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून कांदे आणि भुजबळ यांच्यातील  विविध कारणांनी संघर्षाची धग कायम आहे. समीर भुजबळांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर भुजबळ-कांदे संघर्ष पुन्हा उफाळून आला.  एकमेकांवर होत असलेल्या आरोपांनी सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालय.

Oct 25, 2024, 09:35 PM IST
Suhas Kande will fight against Chhagan Bhujbal in Yeola PT40S

महायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने

Loksabh 2024 : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशावरून पेटलीय, पाहूयात हा रिपोर्ट...

May 9, 2024, 07:51 PM IST

Uddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!

Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...

Mar 26, 2023, 08:08 PM IST

शिंदे गट फुटणार? दोन आमदार नाराज; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-यात शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळली. शिंदे समर्थक या दोन आमदारांच्या नाराजी नाट्याची जोरदार चर्चा होत आहे. 

Nov 15, 2022, 09:42 PM IST