sugarcane juice best time to have before or after meal

तुम्ही रसवंतीवर उभं राहून उसाचा रस पिता? 'या' वेळीत पिणं पडू शकतं महागात

उन्हाळ्यात रसवंतीवर लोकांची गर्दी पाहिला मिळते. तुम्हाला ज्या ठिकाणी उसाचा रस मिळतो तिथेच तुम्ही तो पिता. पण तुमची ही सवय चुकीची आहे. कसं ते जाणून घ्या.

Apr 28, 2024, 10:49 AM IST