sugar patients

Diwali मध्ये जास्त मिठाई खाल्लीय,'या' पद्धतीने ओळखा डायबिटिस वाढला की नाही?

Diabetes Care During Diwali : गोड खाणे कोणाला आवडत नाही?शिवाय दिवाळीचा सण असेल तर गोड खाणे गरजेचे आहे. पण या दिवाळीत जर तुम्ही खूप गोड खाल्लं असेल आणि तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर शरीरावर या खुणा किंवा बदल दिसू शकतात.

Nov 13, 2023, 02:00 PM IST

डायबिटीज रुग्णांनो इकडे लक्ष द्या, या फळांचे सेवन आजपासून करा बंद !

Fruits To Avoid In Diabetes: फळे कोणाला खायला आवडत नाहीत.  फळे आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी अशी अनेक फळे धोकादायक ठरतात. ही  फळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना फायद्याऐवजी हानी पोहोचवतात, कारण ही फळे खाल्ल्याने साखरेत वाढ होते.

May 16, 2023, 09:36 AM IST