sudhanshu trivedi

महारांजाबाबत वादग्रस्त वक्तव्य अंगाशी; राज्यपाल Bhagat Singh Koshyari ना कोर्टाची पायरी चढावी लागणार?

Bhagat Singh Koshyari : राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार  सुधांशू त्रिवेदी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने द्यावेत तसेच या दोघांविरोधात ऐट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा दोन प्रमुख मागण्या या याचिकेद्वाऱ्या करण्यात आल्या आहेत. 

Nov 28, 2022, 06:26 PM IST

Jitendra Awhad : 'शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र'; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Maharashtra Political :  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. भाजप विरुद्ध विरोध पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. 

Nov 21, 2022, 08:27 AM IST

"छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहीले"; सावरकरांचा बचाव करताना भाजप नेत्याचे वक्तव्य

chhatrapati shivaji maharaj : मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे, असा उल्लेख राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.

Nov 20, 2022, 09:59 AM IST
New Delhi BJP Leader Sudhanshu Trivedi On Jharkhand Election Result PT1M26S

नवी दिल्ली | झारखंड निवडणुक निकालांवर सुधांशू त्रिवेदी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | झारखंड निवडणुक निकालांवर सुधांशू त्रिवेदी यांची प्रतिक्रिया

Dec 23, 2019, 04:05 PM IST