struggling model

मुंबईमध्ये एका मॉडेलची गळफास घेऊन आत्महत्या

एका मॉडलने बॉयफ्रेंडसोबत वाद झाल्यानंतर फाशी लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. मॉडल तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. जवळपास 12.30 वाजता ही घटना घडली आहे.

Jul 14, 2016, 06:16 PM IST