stock analysis

मोठा बातमी! सरकार घेणार 'वोडाफोन आयडीया'ची मालकी; शेअर्समध्ये मोठी घसरण

Vodafone Idea ने मंगळवारी माहिती दिली की, सोमवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीच्या थकीत स्पेक्ट्रम लिलावाच्या हप्त्यांमधील संपूर्ण व्याजाची रक्कम आणि थकीत AGR इक्विटीमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 11, 2022, 10:55 AM IST