sterilization of leopards in maharashtra

महाराष्ट्रात बिबट्यांची नसबंदी होणार? काँग्रेस आमदाराच्या मागणीनंतर वनमंत्री मोठा निर्णय घेणार

महाराष्ट्रात बिबट्यांची नसबंदी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार  सत्यजीत तांबे यांच्या मागणीला वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

 

Jan 15, 2025, 07:06 PM IST