पाचवी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरु होणार - प्रकाश जावडेकर
पाचवी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यासंदर्भात संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत प्रश्न-उत्तराच्या तासात दिली.
Jul 27, 2017, 08:03 PM IST