statement

'तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाबाहेर ठेवले असते तर..', फडणवीसांना ठाकरेंच्या सेनेचा टोला

Uddhav Thackeray Shivsena On Dhananjay Munde: उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dec 25, 2024, 07:38 AM IST

'फडणवीसांचे 'ते' वक्तव्य राहुल गांधींपेक्षा मोदींनी तंतोतंत लागू होते'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल

Santosh Deshmukh Somnath Suryawanshi Murder Case: "नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. सूर्यवंशी त्यांच्या आजाराने मेले, असा कांगावा त्यांनी केला."

Dec 25, 2024, 07:11 AM IST
Sunil Tatkare Statement On CM Post PT1M57S

मुख्यमंत्री भाजपाचाच होणार - सुनील तटकरे

मुख्यमंत्री भाजपाचाच होणार - सुनील तटकरे

Nov 29, 2024, 06:45 PM IST

'माझ्या मुलाबद्दल हा माणूस कधीच...,' संजूच्या वडिलांनी थेट क्रिकेटरचं नाव घेत केली टीका

Sanju Samson Father Comment: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर संजू सॅमसनच्या वडिलांचं एक विधान चर्चेत आहे. माजी क्रिकेटपटूसंदर्भात संजूच्या वडिलांनी व्यक्त केला संताप

Nov 14, 2024, 03:30 PM IST

भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'

Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.

Nov 14, 2024, 08:33 AM IST
Zee Chairman Subhashchandra Sir Statement On Ratan Tata PT1M6S

रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार करणार - झी समुहाचे चेअरमन सुभाषचंद्रा सर

रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार करणार - झी समुहाचे चेअरमन सुभाषचंद्रा सर

Oct 10, 2024, 06:00 PM IST