ST ने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी; रोख नसले तरीही मिळणार तिकीट, कसं ते पाहाच
राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. प्रवाशांना आता फोन पे, गुगल आदी ‘युपीआय’द्वारे तिकीट काढता येणार आहे.
Jun 24, 2022, 12:39 PM IST